चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन
चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीन सरकारने केले आहे. चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमतरता, यामुळे चीनमधील समस्या वाढण्याआधी सरकारने हे आवाहन केले आहे.
Jun 14, 2016, 07:00 PM ISTअश्लिल बोलणाऱ्याची महिलांकडून विवस्त्र धिंड
एका अल्पवयीन मुलीला कॉल करून तिच्याशी अश्लील बोलणाऱ्या एका तरुणाला चोप देण्यात आला आहे. महिलांनी ऐरोली परिसरातील निवस्त्र करून बाजारातून त्याची धिंड काढली. २१ वर्षाच्या सुशीलकुमार जयस्वालला तरूणींशी फोनवरून अश्लील बोलणे चांगलेच महागात पडले.
Jun 13, 2016, 12:37 AM ISTब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस
आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.
May 31, 2016, 01:29 PM ISTआयआयटीयन तरूणीने जीवनसाथी शेतकरी निवडला
एका आयआयटीयन तरूणीने शेतकऱी तरूणाशी लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे, नावावर भरपूर शेती असलेला नवरा चालेल, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी असावी, असं सोयीचं गणित लग्नासाठी ग्रामीण भागातील मुलींच्या पालकांचं असतं, पण आयआयटीयन सपना संगलने हे गणित चुकीचं ठरवलं आहे.
May 23, 2016, 05:11 PM ISTआयसिसमध्ये गेलेल्या ठाण्यातल्या तरुणावर काय म्हणाले नातेवाईक ?
आयसिसमध्ये गेलेल्या ठाण्यातल्या तरुणावर काय म्हणाले नातेवाईक ?
May 21, 2016, 05:05 PM ISTपार्टनरला हे गिफ्ट देऊन करा इंप्रेस
पुरुषांना गिफ्ट देणं हे सगळ्यात कठीण काम. त्यांना नेमके काय द्याव हाच नेमका प्रश्न असतो. अनेकांना वाटते की महिलांना गिफ्ट घेणे हे पुरुषांसाठी गिफ्ट घेण्याच्या तुलनेत सोपे असते. साधारणपणे पुरुषांना गॅजेट्स, प्ले स्टेशन, मोबाईल अथवा टाय वगैरे अशा गिफ्ट दिल्या जातात. तुमच्या पार्टनरला तुम्हाला इंप्रेस करायचे असल्यास याव्यतिरिक्तही तुम्ही दुसरं गिफ्टही देऊ शकतात. हे आहेत गिफ्टचे काही पर्याय जे तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊन इंप्रेस करु शकता.
May 6, 2016, 10:24 AM ISTपोलीस कोठडीतच तरुणाची आत्महत्या
मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय.
May 2, 2016, 11:26 PM ISTजेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत?
प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात.
Apr 29, 2016, 11:58 AM ISTधुळे - आयुक्तांवर जीवघेणा हल्ला, ५० अटक
Apr 14, 2016, 09:09 PM ISTरामदास वानखे यांनी दुष्काळग्रस्त तरुणांना उपलब्ध करुन दिला रोजगार
Apr 9, 2016, 02:54 PM ISTअल्पवयीन तरुणाच्या भरधाव गाडीची तरुणाला धडक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 01:16 PM IST'मेट्रो'समोर उडी मारून तरुणाची आत्महत्या
मेट्रो रेल्वेसमोर उडी मारत एका तरुणानं आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय.
Apr 6, 2016, 05:24 PM ISTचिऊताईला वाचवण्यासाठी तरुणाचा पुढाकार
चिऊताईला वाचवण्यासाठी तरुणाचा पुढाकार
Mar 20, 2016, 08:41 AM IST...तर हे आहे केस पांढरे होण्यामागचं खरं कारण!
लंडन : आपल्यातील अनेकांचे केस ऐन तारुण्यातच पांढरे होतात.
Mar 3, 2016, 12:26 PM IST