भाजप-शिवसेना युतीवर चपखल बसतोय सैराटचा डायलॉग?
सैराट सिनेमाने राजकीय कार्यकर्त्यांनाही याड लावलं आहे, राज्यात शिवसेना-भाजप युतीत काहीसं बिनसल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
Jun 23, 2016, 02:07 PM IST....म्हणजेच भाजप-शिवसेनेची युती तुटणार?
राजकारणातले जाणकार नेहमीच असं म्हणतात, की जेव्हा पवार राजकीय समीकरणांवर अथवा विरोधकांविषयी एखादं भाकित वर्तवतात, तेव्हा त्याच्या नेमकं उलट होतं.
Jun 22, 2016, 09:46 AM ISTयुतीचे जोखाड द्या फेकून - उद्धव ठाकरे
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन करताना म्हटले आहे, पुढील वर्षी महापालिका निवडणुकांमध्ये भगवा फडकविण्यासाठी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा आणि युतीचे जोखड फेकून द्या.
Apr 25, 2016, 08:46 PM ISTशिवसेना-भाजपमधल्या भांडणावर बोलले रामदास आठवले
रिपाईचे नेते खासदार रामदास आठवले यांचा सेना-भाजपला इशारा
Apr 24, 2016, 06:39 PM ISTउद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला
युतीच्या मानसिकतेतून आम्ही दोन्ही पक्ष बाहेर पडलोय असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय. युती एकतर्फी होऊ शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी दोन्ही पक्षांना गरज असेल तरच युती होईल असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या नाशिकमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे.
Apr 24, 2016, 06:16 PM ISTयुतीचं जमलं पण २७ गाव संघर्ष समितीच्या भविष्याचं काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 10:32 AM ISTरोखठोक: युतीचं रडगाणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2015, 11:05 PM IST'युती कुणी तो़डली?' , एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्र पक्षांची युती तुटली कशी? हा प्रश्न सर्वांनाच पडत होता, मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं आहे.
Sep 6, 2015, 11:04 PM ISTनवी मुंबईत युतीचा 68-43 चा फॉर्म्युला?
नवी मुंबईत युतीचा 68-43 चा फॉर्म्युला?
Apr 6, 2015, 10:29 AM ISTशिवसेना भाजपचा 15 वर्षांचा संसार संपुष्टात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:46 PM IST'युती'चं लग्न; २० वर्षांपूर्वीचं आणि आजचं!
१९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकला. त्यानंतर २०१४ साली आधी भाजपचं आणि आता युतीचं सरकार सत्तेवर आलंय. याआधीच्या तुलनेत शुक्रवारच्या शपथविधी सोहळ्यात फारसा जल्लोष जाणवला नाही.
Dec 5, 2014, 09:03 PM ISTशिवसेना भाजपचं मनोमिलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 05:07 PM IST