युझवेंद्र चहलशी घटस्फोट घेतला तर धनश्रीला किती पोटगी मिळणार?
Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce : युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.
Jan 5, 2025, 12:36 PM ISTIPL 2024 : 'होय, आरसीबीने चूक केली...', यजुवेंद्र चहलबाबत माईक हेसनचा सनसनाटी खुलासा!
आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युझी चहल याला आरसीबीने रिलीज केलं होतं. मात्र, त्याला पुन्हा आरसीबीला (RCB) संघात घेता आलं नाही. त्यावर संचालक माईक हेसन यांनी मोठा खुलासा केला आहे.
Feb 19, 2024, 07:26 PM ISTटीममधून ड्रॉपआऊट केल्यानंतर युजवेंद्र चहल झाला भावनिक, शेअर केले हसरे दु:ख!
Yuzvendra Chahal: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात निवड न झाल्याने चहलने सोशल मीडियावर त्याच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली.
Nov 21, 2023, 03:01 PM IST'वाईट वाटतं पण...'; वर्ल्डकपमध्ये संधी नाकारल्यानंतर चहल पहिल्यांदाच बोलला; मनातील खदखद सांगताना म्हणाला...
Yuzvendra Chahal Reaction: वर्ल्डकपच्या टीममधून ड्रॉप झाल्यानंतर पहिल्यांदाच युझवेंद्र चहलने मौन सोडलं आहे. 2022 मध्ये त्याला टीममध्ये संधी देण्यात आली मात्र तो प्लेईंग-11 चा भाग होऊ शकला नाही.
Oct 2, 2023, 09:53 AM ISTYuzvendra Chahal : माझं पुढचं टार्गेट आता...; वर्ल्डकप टीममधून डावलल्यानंतर चहलचं मोठं विधान
Yuzvendra Chahal News: वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलला संधी देण्यात आलेली नाही. गेल्या टी-20 वर्ल्डकपमध्येही युझवेंद्रला संधी देण्यात आली नव्हती.
Sep 9, 2023, 09:13 AM ISTDhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!
Dhanashree Verma,Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरच्या लग्नात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका देखील आली होती. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) ही देखील पोहचली. मात्र, लग्नात यजुवेंद्र चहल दिसला नाही. त्यावून एक अफवा परसली आहे.
Feb 28, 2023, 11:54 AM ISTDhanashree Verma : ऑस्ट्रेलियामधील युजी धनश्रीसोबतचे रोमँटिक फोटो व्हायरल
T20 World Cup 2022 : युजी आणि धनश्री हे सोशल मीडियावर स्टार आहेत. या कपलचे इंस्टाग्राम रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. आता ऑस्ट्रेलियामधील या दोघेंचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
Oct 27, 2022, 01:10 PM ISTमागील दोन महिन्यांपासून Dhanashree Verma गायब? शेवटची दिसलेली तेव्हा युझवेंद्रसोबत...
नेमकं सत्य काय?
Aug 19, 2022, 08:46 AM IST