zakir hussain death news

झाकीर हुसैन यांच्या मृत्यूचं कारण काय? पन्नाशीनंतर 'हा' आजार अतिशय सामान्य; सुरुवातीचे लक्षण महत्त्वाचे

Zakir Hussain Death Reason : रविवारी लोकप्रिय तबला वादत झाकीर हुसैन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी झाकीर हुसैन यांच्या निधनाचे कारण ठरले इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस हा आजार. या आजाराचे सुरुवातीचे लक्षण काय? 

Dec 16, 2024, 08:16 PM IST