zim vs pak

Zim vs Pak: एक चूक महागात पडली! फलंदाज उभ्या-उभ्या झाला आऊट, व्हिडीओ

एका छोट्या चुकीमुळे नौमनचं पहिलं कसोटी शतक देखील थोडक्यासाठी चुकलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

May 11, 2021, 12:24 PM IST

18 वर्ष वाट पाहिली अन् संधी मिळाली! वयाच्या 36 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात डेब्यू

ताबिशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली. आतापर्यंत त्याने 137 सामने खेळून 598 विकेट्स घेतल्या आहेत.

May 7, 2021, 04:47 PM IST

पाकिस्तानच्या बॉलर टाकला बाऊन्सर, फोडलं हेल्मेट; थोडक्यात वाचला फलंदाज, व्हिडीओ

पाकिस्तान क्रिकेट संघातील गोलंदाजानं असा बाऊंन्सट टाकला की फलंदाजाच्या डोक्यावरच हेल्मेट तुटून खाली कोसळलं.

Apr 24, 2021, 03:02 PM IST

झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत रचला इतिहास

या सामन्यातील विजय झिम्बाब्वेसाठी विशेष होता .

Apr 23, 2021, 08:57 PM IST