क्विझवरुन ओळखा तुमचा शुभरंग
प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि अनोखी असते. तिचा स्वभाव, राहणीमान, व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे असते. या स्वभावानुसार प्रत्येकाच्या राशी, शुभरंग वेगवेगळे असतात. स्वभावानुसार तुमचा शुभरंग
Feb 9, 2016, 01:30 PM ISTतुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरता... तुमची रास सांगतेय!
मला कशाचीच भीती वाटत नाही! असं म्हणणाऱ्या वीरांनादेखील मनातून सतत कशाची ना कशाची भीती वाटत असते.
Jan 21, 2016, 04:27 PM ISTकोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत तुमचं नातं जुळणार?
ज्योतिष आणि घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावण्याचा आणि त्यांचा संबंध लावण्याचा प्रयत्न अनेक जण अनेक मार्गांनी करतात. पण, तुमच्या व्यक्तीमत्वावरून तुमचं कोणत्या राशीच्या व्यक्तीसोबत अधिक पटू शकतं, हे देखील सांगता येतं.
Jan 12, 2016, 04:46 PM ISTजाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्ती तुमची जोडी अनुकूल?
तुम्ही तुमच्या राशी लक्षात घेऊन त्याला अनूकूल अशा राशीचा जीवनसाथीची निवड करणार असाल तर तुमची जोडी चांगली जमेल आणि तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेमाचा वर्षाव होईल.
Nov 13, 2015, 04:28 PM ISTतुमची रास तुमच्या लव्ह लाईफबद्दल भरपूर काही सांगते
तुमच्या आणि तुमच्या जोडीदारात राशींचं एक नातं असतं असं म्हटलं जातं. तसं सर्वांचंच जुळून येतं, जमतं असं म्हणायला हरकत नाही, पण थोडाफार दुरावा, त्यानंतर जवळीकता वाढण्यास वेळही लागतो.
Sep 9, 2015, 04:30 PM IST