Mangal Dosh म्हणजे काय? लग्नाशी कसा संबंध, लक्षणं आणि उपाय जाणून घ्या
Mangal Dosh : ऐश्वर्या रॉय बच्चनमुळे अनेकांना हा मांगलिक दोष हा शब्द ऐकून आहात. कुंडलीत मंगळ दोषाबद्दल अनेकांनी ऐकलं आहे. यामुळे काही लोकांच्या लग्नामध्ये अडचणी येतात.
Aug 8, 2023, 12:56 PM ISTBudh Vakri 2023 : फक्त 17 दिवस! बुध वक्री 'या' राशींचं भाग्य चमकवणार
Budh Vakri 2023 in Singh : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहाची वक्री स्थिती ही शुभ मानली जाते. संपत्ती आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध लवकरच प्रतिगामी होणार आहे, त्यामुळे काही राशींचं भाग्य चमकणार आहे.
Aug 8, 2023, 09:03 AM ISTHoroscope 8 August 2023 : 'या' राशींनी सतर्क राहण्याची गरज, अन्यथा
Horoscope 8 August 2023 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Aug 8, 2023, 06:58 AM ISTSurya Yog : सूर्यदेवामुळे बनले 3 शुभ योग! ही लोक जगतात राजासारख आयुष्य
Surya Yog : सूर्यामुळे तीन प्रकारचे राजयोग तयार होत असतात, ज्योतिषशास्त्र पंडित सांगतात. सूर्यामुळे वैभव आणि समृद्धी मिळते. आज आपण त्या सूर्य योगाबद्दल जाणून घेऊयात.
Aug 8, 2023, 05:35 AM IST
Shani Margi 2023 : बस अजून काही दिवस! मार्गी शनिमुळे 3 राशींवर धनवर्षाव
Margi Shani : लवकरच शनिदेव मार्गी होणार आहे. शनिदेवाचा स्थिती बदलचा 12 राशींवर परिणाम दिसून येतो. अशावेळी शनि मार्गी काही राशींसाठी धनवर्षाव घेऊन आला आहे.
Aug 7, 2023, 09:30 PM IST
शुक्र सूर्याच्या युतीने राजभंग योग! 'या' राशी होणार मालामाल
Rajbhang Yoga 2023 : अधिक मास सुरु असून सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे एक अतिशय दुर्मिळ असा राजभंग योग आज जुळून आला आहे.
Aug 7, 2023, 01:12 PM ISTGajlaxmi Rajyog : शुक्र गोचरमुळे आज गजलक्ष्मी राजयोग! 2 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींना बंपर लाभ
Gajlaxmi Rajyog : आज शुक्र चंद्राची राश कर्कमध्ये वक्री स्थिती असणार आहे. शुक्र गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत काही राशींना बंपर लाभ होणार आहे.
Aug 7, 2023, 06:16 AM ISTWeekly Money Horoscope : 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2023; शुक्र गोचरमुळे 'या' राशींची करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभ
Weekly Money Horoscope 7 to 13 August 2023 : आठवड्याची सुरुवात अतिशय शुभ होतेय. आज सोमवारी शुक्र कर्क राशीत असून त्यामुळे अनेक राजयोग जुळून आला आहे. त्यामुळे हा आठवडा अनेक राशींच्या करिअर आणि आर्थिकदृष्ट्या लकी ठरणार आहे.
Aug 7, 2023, 05:11 AM IST
Pishach Yoga : शनी राहूच्या युतीमुळे विनाशकारी योग! 17 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींनी राहवं सावधान
Shani Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन ग्रहांच्या युतीमुळे 17 ऑक्टोबरपर्यंत अतिशय विनाशकारी आणि अशुभ योग तयार झाला आहे.
Aug 6, 2023, 05:45 AM IST
Budhaditya-Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून 'या' 6 राशींचे अच्छे दिन! 2 मोठ्या राजयोगामुळे होणार पैशांचा पाऊस
Budhaditya and Vashi Rajyog : 18 ऑगस्टपासून सूर्य आणि मंगळाचा युतीमुळे (Mangal Surya Yuti 2023 in Singh) दोन शुभ योग जुळून आले आहेत. यामुळे 6 राशींच्या आयुष्यात धनसंपदा सोबत मान सन्मान मिळणार आहे.
Aug 5, 2023, 07:31 PM ISTKendra Trikon Rajyog : शनीच्या मूलत्रिकोण राशीत तयार झाला अतिशय शुभ राजयोग, 'या' राशींना मिळणार लाभ
Kendra Trikon Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांच्या स्थितीमुळे शुभ किंवा अशुभ योग तयार होतं असतो. शनिदेव सध्या स्वगृही कुंभ राशीत आहे. ज्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार झाला आहे.
Aug 5, 2023, 06:28 PM ISTSurya Gochar 2023: सूर्यदेव करणार सिंह राशीत प्रवेश; 'या' राशींवर घोंगावणार संकटांचे ढग
Surya Gochar 2023 : सूर्यदेव मात्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा सूर्यदेव त्यांच्या राशीमध्ये बदल करत आहेत. सूर्य 17 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 01:23 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Aug 3, 2023, 10:54 AM ISTShukra Ast 2023 : आज शुक्र अस्तमुळे 'या' राशी होणार धनवान! तुमची रास यात आहे का?
Shukra Ast 2023 in Singh : वैदिक पंचांगानुसार आज शुक्र ग्रह अस्त स्थितीत येणार आहे. शुक्र हा धन, संपत्ती, विलास आणि प्रेमाचा कारक मानला जातो. त्यामुळे शुक्र अस्तमुळे काही राशी आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहे.
Aug 3, 2023, 05:25 AM ISTShani Sade Sati : शनीची साडेसाती म्हणजे काय? जाणून घ्या त्याचं गणित आणि शुभ-अशुभ परिणाम
Shani Sade Sati : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांमधील शनिची जाचकाला भीती वाटते. शनिची साडेसाती ही संकटाचं डोंगर घेऊन येते. त्यात शनि एका घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी अडीच वर्षे लावतो. त्यामुळे एवढा मोठा काळ शनिदेवाचा जाच सहन करावा लागतो.
Aug 3, 2023, 05:20 AM ISTसूर्याच्या राशीत 50 वर्षांनंतर 3 मोठ्या ग्रहांची युती, 'या' राशींवर पैशांचा पाऊस
Mars-Venus-Mercury Conjunction 2023 : तब्बल 50 वर्षांनंतर सूर्याच्या राशीत तीन मोठ्या ग्रहांची युती होणार आहे. मंगळ, बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने तीन राशींच्या आयुष्यात पैशांच पैशा असणार आहे.
Aug 2, 2023, 07:17 PM IST