सोन्याचे दागिने 'या' 4 राशीच्या लोकांसाठी अशुभ
या 4 राशीच्या लोकांनी चुकूनही कधी सोन्याचे दागिने परिधान करू नका. त्यामागचं काय आहे कारण जाणून घेऊया...
Dec 2, 2024, 05:44 PM ISTयेणारं नवीन वर्ष 2025 'हे' 5 राशींसाठी वरदान! बाबा वेंगा म्हणतात 'या' लोकांवर होईल धनवर्षाव
Horoscope 2025 : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात प्रसिद्ध आहे. 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांच्या अचूक अंदाजांसाठी बाबा वेंगा ओळखले जातात. येणारं नवीन वर्ष 2025 हे 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Nov 23, 2024, 09:23 AM ISTप्रमोशन, पैसा, कार! 'या' 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला 5 आश्चर्यकारक योग
Dhanteras 2024 Luck Zodiac Signs : दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी येत्या मंगळवारी 29 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी 100 वर्षांनंतर 5 आश्चर्यकारक योग जुळून आले आहेत.
Oct 25, 2024, 04:39 PM ISTShani Gochar : शनी येतोय तांडव घालायला! 'या' राशींसाठी वाईट बातमी, लोकांच्या वाढणार अडचणी?
Shani Gochar : शनिदेवाच नाव घेतलं तर भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. कारण शनिदेव आपल्याला आपल्या कर्माची फळं दिसतो. जर तुमचं कर्म चांगलं असेल तर घाबरायचं कारण नाही पण तिचे कर्म वाईट असेल तर शनिदेवाच्या व्रकदृष्टीपासून तुम्ही सुटका नाही.
Sep 14, 2024, 02:37 PM IST
रक्षाबंधनाला सर्वात पहिली राखी कोणाला बांधावी?
रक्षाबंधनाच्या सण श्रावणातील तिसऱ्या सोमवारी 19 ऑगस्ट 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते. धर्मशास्त्रानुसार भावाला राखी बांधण्यापूर्वी कोणाला रक्षासूत्र बांधावे ज्यामुळे तुमचं संरक्षण होतं.
Aug 12, 2024, 03:16 PM IST'या' 3 राशींचे लोक इतरांवर घेतात खूप संशय, पार्टनवरही ठेवत नाहीत विश्वास
ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 12 राशींचा संबंध जोडला गेला आहे. प्रत्येक राशींवर ग्रहांचं वर्चस्व असतं. त्यानुसार संबंधित लोकांचं स्वभाव आणि व्यक्तिमत्व हे राशीनुसार सांगता येतं. ज्योतिषशास्त्रानुसार 12 पैकी 3 राशींची लोक ही इतरांवर खूप संशय घेतात. शिवाय पार्टनवरही विश्वास ठेवत नाहीत.
Aug 12, 2024, 02:16 PM ISTNag Panchami 2024 : नागपंचमीला शनिचा शुभ योग! 'या' राशींवर बरसणार नागदेवता आणि शंकराची कृपा
Nag Panchami 2024 : नागपंचमीला शनिदेवाचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे काही लोकांवर शंकरदेव, नागदेवता आणि शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे.
Aug 9, 2024, 08:08 AM ISTAstrology : 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या?
Astrology in Marathi : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्राला अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या हालालीचा परिणाम हा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर होतो अशी त्यांची मान्यता आहे. अशातच 100 वर्षांनंतर शनि, राहू आणि सूर्याचा विनाशकारी योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळणार आहे.
Aug 7, 2024, 09:37 AM ISTकामिका एकादशीला शुक्र ग्रहाच सिंह गोचर! 'या' राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा?
Kamika Ekadashi 2024: कामिका एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहेत. त्याशिवाय संपत्तीचा कारक शुक्रदेव सिंह राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे अनेक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jul 31, 2024, 06:57 AM ISTAugust Grah Gochar: ऑगस्ट महिन्यात 4 ग्रह बदलणार चाल; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ
August Grah Gochar 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्यात त्रिग्रही, बुधादित्य आणि समसप्तमक योगही तयार होणार आहे. ज्याचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Jul 28, 2024, 07:05 PM IST10 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण एकत्र! 2027 पर्यंत 3 राशींच्या लोकांना यशासोबत आर्थिक फायदा
Astrology : तब्बल 10 वर्षांनंतर न्यायदेवता शनि गोचर आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे या योगामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Jul 21, 2024, 12:07 PM ISTHoroscope 2025 : 'या' 5 राशींसाठी 2025 वर्ष अनलकी! आर्थिक संकटासह नात्यांमध्ये तणाव?
Horoscope 2025 : या वर्षातील 7 महिन्याला सुरुवात झाली आहे. 2025 हे नवीन वर्ष सुरु होण्यास अवघे 5 महिने राहिले आहेत. अशात 2025 वर्ष काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
Jul 6, 2024, 04:03 PM ISTJyeshtha Purnima 2024 : ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी नारायण राजयोग; कुबेराच्या आशीर्वादाने 'या' 3 राशी होणार धनवान?
Jyeshtha Purnima 2024 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्याला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी असते. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा विशेष असून आज अनेक शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना फायदा होणार आहे.
Jun 21, 2024, 11:03 AM IST
'या' 5 राशींचे लोक आपल्या जोडीदाराला हमखास फसवतात; वेळीच सावध व्हा!
Zodiac Signs Who Cheats Partner: राशींचा दैनंदिन आयुष्यावर परिणाम होतो.
Jun 13, 2024, 04:41 PM ISTHoroscope 9 June 2024 : आज 'या' लोकांचा दिवस खर्चिक असणार! मेष ते मीनपर्यंत कसा असेल तुमचा दिवस?
Horoscope 9 June 2024 : सूर्यदेवाची आजचा रविवार सर्व राशींसाठी कसा असेल, जाणून घेऊया ज्योतिषी प्रितिका मोजुमदार यांच्याकडून...
Jun 9, 2024, 08:45 AM IST