अंकज्योतिष

2 तारखेला जन्मलेली मुलं का असतात वेगळी? 5 गुणांनी खच्चून भरलेलं असतं आयुष्य

2 तारखेला जन्मलेली मुलं वेगळी असतात, असा एक समज समाजात आहे. या मुलांमध्ये अनेक दिग्गज आणि मान्यवर मंडळींचा सहभाग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या मुलांमध्ये कोणते 5 गुण असतात ते पाहूया. 

Dec 2, 2024, 10:33 PM IST

5 मूलांक असणारे लोक 'या' विषयात असतात प्रचंड हुशार

अंकशास्त्रात मूलांक 5 सिंह राशीचे चिन्ह दर्शवते. 

Oct 22, 2024, 08:53 PM IST

Gemstone: जन्मतारखेवरून परिधान करा तुमचं शुभ रत्न, कसं असतं अंकशास्त्राचं गणित वाचा

Gemstone Numerology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि महादशा-अंतर्दशा यांचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती पाहून रत्न किंवा उपरत्न सूचवलं जातं. त्यामुळे कमकुवत असलेल्या ग्रहाशी रत्नाद्वारे संपर्क साधून फळ प्राप्ती केली जाते. 

Jan 9, 2023, 06:27 PM IST

जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा मूलांक ठरतो. तुमचा जन्म 1 ते 9 तारखेदरम्यान तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख असेल मात्र त्यापुढील अंक असल्यास त्या तारखेतील अंकाची बेरीज तुमचा मूलांक होतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 25 असल्यास 2+5=7. म्हणजेच तुमचा मूलांक 7 असेल. 

Dec 2, 2016, 12:13 PM IST

जन्मतारखेनुसार कोणती मुलगी असेल तुमच्यासाठी खास

ज्योतिष शास्त्रात अंकशास्त्रालाही अधिक महत्त्व आहे. अंक ज्योतिषमध्ये जन्मदिनांच्या अंकाचे गुण जुळणे आवश्यक मानले जाते. इथे जाणून घ्या जन्मतारखेनुसार कोणत्या मूलाकांची मुलगी तुमच्यासाठी विवाहयोग्य असेल. 

Apr 29, 2016, 02:59 PM IST