शिक्षण मंत्र्यांची बायको परीक्षेत नापास
परीक्षेत कॉपी करण्याच्या प्रकरणात वादात आलेलले छत्तीसगडचे शिक्षण मंत्री केदारनाथ कश्यप यांच्या पत्नी शांती कश्यप, या नापास झाल्या आहेत, शांती कश्यम एमए इंग्रजीच्या परीक्षेत नापास झाल्या आहेत.
Nov 18, 2015, 09:15 PM IST