अजितदादांचा मुंडेंना दे धक्का
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 संचालकांनी राजीनामे दिलेत. गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेला कंटाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी राजीनामे दिलेत.
Oct 31, 2011, 08:02 AM ISTअजितदादांनी फोडला राजकीय सुतळीबॉम्ब
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी शिवसेना आणि मनसे या दोघांनाही आपलं लक्ष्य करत टीकास्त्र सोडलं ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात बोलत होते. शिवसेनेने कल्याण-डोंबिवली सांभाळावे. जिथे सत्ता आहे तिथे काय काम करता येईल ते पाहावी अशी टीका अजितदादांनी केली
Oct 31, 2011, 07:42 AM IST