शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, नाफेडनं कांदा खरेदी करणं सोडून लावला अटी, शर्थींचा बॅनर
NAFED Banner: केवळ दर्जेदार कांदाच खरेदी केला जाणार असल्याचा उल्लेख या बॅनरवरील अटींमध्ये करण्यात आलाय. त्यामुळे नाफेडची कांदा खरेदी केवळ गाजर ठरण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेडने बाजार समितीत कांदा खरेदी न करता केवळ बॅनर लावून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 25, 2023, 05:10 PM ISTलक्षात घ्या... 'या' अटी पाळल्या तरच दुकानात दारु मिळणार
ग्रामीण भागात .....
May 4, 2020, 07:23 AM ISTमुंबई-पुण्यातली दुकानं उघडायला या अटींसह परवानगी
लॉकडाऊनमध्ये दुकानं उघडण्याला राज्य सरकारने अटींसह परवानगी दिली आहे.
May 3, 2020, 06:04 PM ISTकुलभूषणला राजनैतिक मदत देण्यासाठी पाकिस्ताननं ठेवल्यात या दोन अटी
या दोन अटींमुळे कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव तयार करण्याचाही पाकिस्तानचा एक प्रयत्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही
Aug 2, 2019, 09:43 AM ISTटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयच्या कडक अटी
्रिकेट वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकांसाठी अर्ज मागवले आहेत.
Jul 17, 2019, 04:49 PM ISTव्हॉटसअपवर भारतात लागणार बॅन?
भारत सरकारनं व्हॉटसअपला मॅसेजेस ट्रॅक करण्याची परवानगी देण्यास सांगितलं होतं...
Sep 21, 2018, 10:38 AM IST...या अटींवर मिळालाय छगन भुजबळांना जामीन
मार्च २०१६ पासून भुजबळ तुरुंगात आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी भुजबळांना अटक करण्यात आली होती.
May 4, 2018, 07:12 PM IST...तर जिओ फोनचा एक रूपयाही परत मिळणार नाही
रिलायन्स जिओने अखेर त्यांच्या जिओ फोनसाठीच्या नियम आणि अटींवरून पडदा उठवला आहे. जेव्हापासून फोन आणि त्याच्या किंमतीची घोषणा झाली, तेव्हापासून कंपनी यावर काय अटी लावणार याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरू होते.
Sep 27, 2017, 06:19 PM ISTअटींसह कर्जमाफी : अटी, शर्तींची पूर्तता न करणारे अर्ज बाद
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यात कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी संपली आहे.
Sep 23, 2017, 09:11 PM ISTकाही अटी शिथिल करून कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली होती, ती बैठक आता सुरू आहे.
Jun 24, 2017, 03:33 PM ISTगर्भपाताच्या कायद्यात होणार बदल
देशातल्या सिंगल मदर्सना दिलासा देण्यासाठी सरकारनं कायद्यात सुधारणा करण्यासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे
Dec 12, 2016, 08:21 PM ISTजाहीर करा... ही डेटिंग नाही, मॅट्रिमोनियल साईट आहे!
महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून 'मॅट्रिमोनियल साईटस्' अर्थात लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटसवर कडक बंधन घालण्यात आली आहेत.
Jun 2, 2016, 04:53 PM ISTया नव्या अटीमुळे सरकारी-खासगी कर्मचारी चिंतेत
खासगी क्षेत्रात अनेक वेळा राजीनामा देऊन दुसऱ्या संस्थेत कर्मचारी रूजू होतात.
Mar 9, 2016, 10:24 AM ISTमुंबईसह राज्यात डान्सबार सुरु करण्याबाबत या आहेत अटी?
महाराष्ट्रातील डान्सबारसंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दे धक्का दिला. येत्या १५ मार्चपर्यंत डान्सबार सुरू करण्याबाबत परवाने द्या, असं स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलेय.
Mar 2, 2016, 04:11 PM IST