शपथविधीला भावना गवळींची अनुपस्थिती?
शपथविधीला भावना गवळींची अनुपस्थिती?
Shivsena MP Bhavana Gawli Not Attending PM Modi Oath Taking Ceremony
ममता बॅनर्जींची नरेंद्र मोदींच्या शपथविधीला अनुपस्थिती
ममता बॅनर्जींची नरेंद्र मोदींच्या शपथविधीला अनुपस्थिती
West Bengal CM Mamta Banerjee refuce To Attain PM Narendra Modi Oath Taking Ceremony
Ex boyfriend विषयी दीपिका म्हणते, तो....
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधत त्यांच्या नात्याला एक नवं वळण दिलं. ज्यानंतर...
Dec 18, 2018, 10:31 AM ISTमुंबई - महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंची अनुपस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 1, 2017, 05:16 PM ISTसंसदेतील अनुपस्थितीवरून मोदींकडून खासदारांची खरडपट्टी
संसदेत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या खासदारांना चांगलंच खडसवलंय.
Mar 21, 2017, 12:21 PM ISTपुणे महानगरपालिकेतील सर्वसाधारण सभेला ९०% नगरसेवक अनुपस्थित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 10:02 PM ISTबुलढाण्यातील कर्मचारी अनुपस्थिती प्रकरणी 'झी २४ तास इंपॅक्ट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 3, 2016, 10:26 AM ISTडाव्या नेत्यांचीही पानसरेंच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी
डाव्या नेत्यांचीही पानसरेंच्या अंत्यसंस्काराला गैरहजेरी
Feb 21, 2015, 08:31 PM ISTमुख्यमंत्र्यांसाठी 'पानसरें'पेक्षा उद्घाटन कार्यक्रम महत्त्वाचा
जखमी पानसरेंना कोल्हापुरहून मुंबईला हलवण्यात यावं, असं म्हणत पानसरे कुटुंबीयांची भेट घेणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानसरेंच्या अंत्यविधीला मात्र गैरहजर राहिले. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अंत्यविधीला जाण्याऐवजी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला फडणवीसांनी पसंती दिली.
Feb 21, 2015, 08:27 PM IST24 वर्षांची नोकरी... 23 वर्ष गैरहजेरी!
मध्यप्रदेशातल्या एका शिक्षिकेनं गैरहजर राहण्याचे सगळे रेकॉर्ड तोडलेत... ही शिक्षिका आपल्या आत्तापर्यंतच्या 24 सेवाकाळात तब्बल 23 वर्ष गैरहजर राहिलीय.
Aug 6, 2014, 11:18 AM ISTसचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत
क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.
Jul 21, 2014, 04:33 PM IST