अनुमोदक

बिस्मिल्ला खाँ कुटुंबीयांचा मोदींचे अनुमोदक होण्यास नकार

भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच्या निवडणूक अर्जावर सूचक होण्यास म्हणून सही करण्यास प्रख्यात सनईवादक `भारतरत्न` बिस्मिल्ला खान यांच्या कुटुंबियांनी नकार दिलाय. वाराणसीमधून मोदी 24 एप्रिलला अर्ज भरणार आहेत.

Apr 21, 2014, 07:55 PM IST