अमेरिका हल्ला

24 तासांत अमेरिकेत तिसरा हल्ला, तर न्यूयॉर्कच्या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू

अमेरिकेत 24 तासांत तिसरा हल्ला. अशातच आता न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला असून 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमी झाले आहेत. 

 

Jan 2, 2025, 12:45 PM IST
Iran,Tehran Commandor Sulemani Dead. PT1M4S

इराण | अमेरिकेच्या हल्ल्यात ठार सुलेमानीच्या अंत्यसंस्काराला प्रंचड गर्दी

इराण | अमेरिकेच्या हल्ल्यात ठार सुलेमानीच्या अंत्यसंस्काराला प्रंचड गर्दी

Jan 6, 2020, 10:45 PM IST

अमेरिकेच्या हल्ल्यात आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी ठार?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः घोषणा करतील अशी शक्यता

Oct 27, 2019, 12:47 PM IST

आता अंडरपँट बाँम्बचा धोका...

ब्रिटनमधून अमेरिकेत जाणाऱ्या विमानांमध्ये अत्याधुनिक अंडरपँट बॉम्बद्वारे आत्मघाती हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेच्या एअर मार्शलने व्यक्त केली आहे. मध्य आशियात हा अंडरपँड बॉम्ब तयार करण्यात आला आहे.

May 10, 2012, 06:16 PM IST