अयोध्‍या केस

ayodhya-case-sunni-waqf-board-will-give-up-claim-over-disputed-area PT13M

नवी दिल्ली । सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला

आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी. या खटल्यात नाट्यमय घडामोड घडली आहे. या खटल्यातले पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाने या वादग्रस्त जमिनिवरील दावा सोडला आहे. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्ड याप्रकरणी आपली याचिका मागे घेणार आहे. याबाबत मध्यस्थ समितीला प्रतिज्ञापत्र पाठवला आहे. मध्यस्थ समितीच्या तीन जणांपैकी एक असलेल्या श्रीराम पंचू यांना सुन्नी वक्फ बोर्डानं हे प्रतिज्ञापत्र पाठवलंय. राम जन्मभूमी खटल्याच्या युक्तिवादाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या खटल्याला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे.

Oct 16, 2019, 01:00 PM IST

मोठी बातमी : सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला

आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी. 

Oct 16, 2019, 11:06 AM IST