अरेंज मॅरेजवर विश्वास नाहीये तर हे जरुर वाचा...
अरेंज मॅरेजबाबत खासकरुन तरुणांची अशी धारणा असते की अशा लग्नांमध्ये जोडपे सुखी राहू शकत नाही. तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याला एका किवां दोन भेटीमध्ये कसा काय होकार द्यायचा. संपूर्ण आयुष्य ज्या माणसासोबत काढायचे आहे त्याला एक अथवा दोन भेटीत कसे काय ओळखायचे असे ना ना प्रश्न तरुणांच्या मनात येतात.
Jan 21, 2017, 10:46 AM ISTलग्नाआधीच्या पहिल्या भेटीत हे प्रश्न कधीही विचारू नका
अरेंज मॅरेजमधील पहिल्या भेटीत विचार करुन समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारले पाहिजेत. एक चुकीचा प्रश्न तुमचे इंप्रेशन खराब करु शकतो. समोरच्या व्यक्तीला आपण ओळखत नसतो त्यामुळे भेटीदरम्यान चुकीचा एखादा प्रश्न त्या व्यक्तीसमोर आपले इंप्रेशन बिघडवू शकतो.
Jul 21, 2016, 09:52 AM ISTअरेंज मॅरेजबाबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल
अरेंज मॅरेजबाबतचा तीन मिनिटांचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय.
Apr 16, 2016, 04:17 PM IST