अरेंज मॅरेजबाबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल

अरेंज मॅरेजबाबतचा तीन मिनिटांचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय. 

Updated: Apr 16, 2016, 04:17 PM IST
अरेंज मॅरेजबाबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल title=

नवी दिल्ली : अरेंज मॅरेजबाबतचा तीन मिनिटांचा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच व्हायरल होतोय. 

मद्रास आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यांनी मिळून हा व्हिडीओ बनवलाय. तुम्हीही जर अरेंज मॅरेज करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.