अल्प उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न

‘सिडको’कडून खुशखबर… ५६६० घरं बांधणार!

`सिडको`नं आपली नवी योजना जाहीर करत सर्वसामान्यांना थोडा दिलासा दिलाय. नवी मुंबईत खारघर परिसरात सिडको ५६६० घरे बांधणार आहे. सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आलाय.

Jan 9, 2013, 07:48 AM IST