आंतरराष्ट्रीय दौरा

पंतप्रधान मोदी पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच दिवासाच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर रवाना होणार आहेत. या दोन्ही दौऱ्यांमधून यजमान देशांनी भारताचे संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास पंतप्रधानांनी रविवारी व्यक्त केला. व्यापार, प्रदुषणविरहित उर्जा, आणि गुंतवणूक या तिन प्रमुख विषयांवर स्वीडनमध्ये चर्चा होईल. शिवाय पंतप्रधान भारत- नॉर्डिक परिषेदेला संबोधित करतील. 

Apr 16, 2018, 08:57 AM IST