आदर्श प्रकरण : अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टाचा दणका
आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. आरोपपत्रातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टानं नकार दिलाय.
Mar 4, 2015, 01:45 PM ISTआदर्श प्रकरण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2014, 07:56 PM ISTमुख्यमंत्र्यांनी आदर्श प्रकरणी दोषी सीएमना पाठिशी घातले – रुडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 07:18 PM ISTआदर्श प्रकरणी दोषी माजी मुख्यमंत्र्यांना पाठिशी घातले – रुडी
आदर्श घोटाळ्य़ात विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि अशोक चव्हाण हे तिघे माजी मुख्यमंत्री दोषी असल्याची कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचं भाजपनं सांगितलंय. जर हे तिघे दोषी होते तर मग कारवाई का केली नाही असा सवाल भाजपनं उपस्थित केलाय.
Oct 14, 2014, 06:10 PM ISTकाँग्रेसचं सरकार चालवतं तरी कोण, उद्धव ठाकरेंचा सवाल
आदर्श प्रकरणी राज्य सरकारनं पुनर्विचार करावा, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.
Dec 28, 2013, 08:58 PM IST