आदिवसी मुलगी

१६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

भाडगी शासकीय आश्रमशाळेत शिकणारी एक आदिवासी विद्यार्थिनी गर्भवती अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. १६ वर्षांची ती विद्यार्थिनी दहावीत शिकते आहे.

Jul 14, 2012, 10:17 PM IST