आयसिस दहशतवादी

अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक

एनआयएनं आयसिसचं अबुधाबी मॉड्यूल उघड केलंय. अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. 

Jan 30, 2016, 08:38 AM IST