१० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांची गुणवाटप योजना ICSE बोर्डाने सादर करावी - मुंबई उच्च न्यायालय
आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या १० वी तसेच १२ वीच्या परीक्षांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा पर्याय देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे गुणवाटप केले जाईल?
Jun 18, 2020, 06:18 AM ISTआयसीएसई बोर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर
पाहा देशात दहावी आणि बारावीत कोण आलं पहिलं
May 14, 2018, 04:28 PM ISTआयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर
ICSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातली मुस्कान पठाण पहिली आलीये. तिला ९९.४ गुण मिळालेत.
May 29, 2017, 05:14 PM ISTमुंबईच्या विद्यार्थिंनी आयसीएसई बोर्डात देशात पहिल्या
आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत मुंबईतल्या दोन विद्यार्थिंनींनी देशात पहिलं आणि दुसरं स्थान मिळवलं आहे. पोद्दार शाळेतली आद्या मड्डी 99.75% मिळवून देशात पहिली तर जमनाबाई नर्सी स्कूलमधील मानसी पुग्गल 99.50% मिळवत देशात दुसरी आली आहे.
May 6, 2016, 07:41 PM ISTमुंबईकर अनन्यानं मिळवले ९९.०२ टक्के
May 18, 2015, 10:16 PM IST'ICSE' बोर्डात मुंबईची अनन्या पटवर्धन देशात पहिली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 08:58 PM IST'आयसीएसई' बोर्डात मुंबईची अनन्या देशात पहिली
मुंबईतील अनन्या हर्षद पटवर्धनने 'आयसीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर, कोलकत्याचा सौगाता चौधरी यानेही ९९.२० टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आले आहेत.
May 18, 2015, 04:35 PM IST