आयसीसी कसोटी क्रमवारी

ऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ

ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे. 

Sep 25, 2024, 06:12 PM IST

डबल सेंच्युरीमुळे यशस्वी जयस्वालला बंपर लॉटरी, आयसीसी क्रमवारीत मोठी झेप... टॉप-5 मध्ये 3 भारतीय

ICC Test Rankings: टीम इंडियाचा युवा आक्रमक फलंदाज जयशस्वी जयस्वालने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करणाऱ्या यशस्वीने तब्बल 14 स्थानांचं अंतर कमी केलं आहे. 

Feb 21, 2024, 04:31 PM IST

भारतीय क्रिकेटसाठी आज सोनेरी दिवस, जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमरा नंबरवन टेस्ट गोलंदाज बनला आहे. भारतीय क्रिकेट इतिासात पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

Feb 7, 2024, 02:48 PM IST

आयसीसी कसोटी क्रमवारीत पुजारा दुसऱ्या स्थानावर

भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. 

Nov 28, 2017, 03:49 PM IST

आयसीसी कसोटी क्रमवारीत पुजारा दुसऱ्या स्थानावर

भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आयसीसी कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. तर या क्रमवारीत विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. 

Nov 28, 2017, 03:49 PM IST

आयसीसी क्रमवारीत अश्विनची घसरण

भारताचा गोलंदाज आर. अश्विनची आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत घसरण झालीये. अश्विन या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आहे तर रवींद्र जडेजा आठव्या स्थानी आहे. 

Sep 1, 2016, 08:34 AM IST

आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया अव्वल

टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठलंय. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला हार पत्करावी लागल्यानंतर आफ्रिकेलच्या तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीये. इंग्लंडच्या या विजयाचा टीम इंडियाला क्रमवारीत फायदा झालाय. यापूर्वी २००९ मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान मिळवले होते.

Jan 17, 2016, 09:22 AM IST