आयसीसी वर्ल्ड 11 टीम 1015

'ICC वर्ल्ड इलेव्हन' २०१५ टीममध्ये भारतीय खेळाडूंना जागा नाही

'आयसीसी वर्ल्ड इलेव्हन टीम'ची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये न्यूझीलंडच्या पाच खेळाडूंचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या टीममध्ये एकाही भारतीय खेळाडूला जागा मिळालेली नाही. 

Mar 30, 2015, 12:02 PM IST