'हाय हिल्स' वापरताय? सावधान!
एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, साधारण ५ इंचापेक्षा अधिक उंचीची हाय हिल्स अती प्रमाणात वापरली तर, त्या महिलेला गर्भधारणा होताना समस्या निर्माण होऊ शकतात
Apr 25, 2018, 08:48 PM ISTमिनरल वॉटर , शितपेय बाटल्यांचा पुन्हा वापर करता, तर हा धोका?
मिनरल वॉटर आणि शितपेय प्यायल्यानंतर शितपेय तसेच पाण्याच्या बाटल्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करतो. हे आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असते. त्यांचा वापर टाळा.
Jun 28, 2017, 11:34 PM IST