इंडियाची मात्र खराब सुरवात

आव्हान २८८ रनचं, इंडियाची मात्र खराब सुरवात

ऑस्ट्रेलियाच्या २८८ आव्हांनाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरवात खराब झाली आहे. गेल्या दोन मॅचमध्ये चमकदार कामगिरी करणारा गंभीर झटपट बाद झाला.

Feb 19, 2012, 05:09 PM IST