इंद्रायणी नदी

इंद्रायणी नदीच्या बाजुला आढळली २ दिवसाची चिमुकली

पुणे-नाशिक महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या बाजुला दोन दिवसाची चिमुकली आढळली  आहे. या चिमुकलीवर पुण्यातील ससुन रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Jun 20, 2019, 11:45 AM IST

देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत स्थितीत आढळल्याने खळबळ

देहू गावातील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत पावले आहेत. नदीतील जलपर्णी काढण्याचं काम सुरू असताना मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. नदीतील देवमासा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाशीर प्रजातीचे हे मासे आहेत. नदीतील प्रदूषणामुळे या माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Jun 10, 2019, 04:50 PM IST

पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 8, 2018, 01:30 PM IST

धक्कादायक : पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब

  पिंपरी चिंचवडमधल्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीचं पात्रच गायब झालं आहे. ऐकून धक्का बसला असेल. पण हे खर आहे.

Apr 8, 2018, 01:14 PM IST