आता 15 दिवसात मिळणार इनकम टॅक्स रिटर्न रिफंड
इनकम टॅक्स फाईल करणाऱ्यांसाठी खूशखबर
Aug 19, 2018, 11:19 AM ISTमोठा दंड वाचवण्यासाठी, इनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख
या कलमानुसार जर करदाता ३१ जुलैपर्यंत रिटर्न फाईल करणार नसेल, तर त्या तारखेनंतर.
Jun 19, 2018, 11:58 AM ISTIncome Tax Return भरणाऱ्यांना मोदी सरकराने दिली ही सुविधा
अजूनपर्यंत तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न भरायला त्रास होत असेल तर मोदी सरकारने तुमच्या नवी सुविधा सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून ITR करता नवीन फॉर्म सादर केला आहे. सीबीडीटीने सादर केलेला हा फॉर्म गेल्यावर्षीच्या फॉर्म पेक्षा तुलनेने अधिक सोपा आहे. त्यामध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत.
Apr 6, 2018, 01:36 PM ISTइनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाईल करण्याची वाढीव मुदतही संपली? लेट कमर्स इकडे लक्ष द्या...
...जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाईल केली नसेल तर, त्वरीत करा अन्यथा आपल्या अडचणी सुरू झाल्या आहेत हे गृहित धरून चाला.
Aug 7, 2017, 04:32 PM ISTइनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ई-फाइलिंगची सुविधा सुरू
सामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इनकम टॅक्स डिपार्टमेंटने सगळ्या टॅक्स भरणाऱ्या व्यक्तींसाठी ई फाइलिंग सुविधा सुरु केली आहे. आता सर्व आयकरदाता https://incometaxindiaefiling.gov.in/
May 6, 2017, 01:21 PM ISTइनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख मिस झाली का ? तर काय कराल.
तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न जर अजून भरला नसेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढवली होती पण तरीही अजून तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरली नसेल तरी तुम्हाला ई-फाइलिंगचा पर्याय आहे.
Aug 9, 2016, 02:01 PM ISTइनकम टॅक्स रिटर्न ऑनलाईन कसा भरावा...घ्या जाणून
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. तुम्ही अद्याप इनकम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तो भरु शकता. हल्ली अनेकजण ऑनलाईन पद्धतीने इनकम टॅक्स रिटर्न भरण्याला प्राधान्य देतात. तुम्हालाही ऑनलाईन पद्धतीने इनकम टॅक्स रिटर्न भरायचाय का? तर या व्हिडीओत ऑनलाईन पद्धतीने इनकम टॅक्स रिटर्न कसा भरायचाय हे दाखवण्यात आलेय. स्टेप बाय स्टेप जाणून घ्या कसा भरावा ऑनलाईन इनकम टॅक्स रिटर्न
Jul 13, 2016, 04:06 PM ISTगॅस सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना द्यावी लागणार इनकम टॅक्स रिटर्नची माहिती
घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी घेणाऱ्या लोकांसाठी सरकारने एक नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमानुसार आता सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना इनकम टॅक्स रिटर्नची कॉपी जमा करावी लागणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबचा प्रस्ताव इनकम टॅक्स डिपार्टमेंटला पाठवला आहे.
May 9, 2016, 12:23 PM IST