इलियाना डीक्रुज

इलियाना डिक्रुजने गरोदरपणाच्या बातमीवर केला 'हा' खुलासा

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री इलियाना डिक्रुज ही अभिनेत्री चर्चेचा विषय बनली आहे. नुकताच तिचा बॉयफ्रेंड एंड निबोनने  इलियानाचा इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये इलियाना बाथटबमध्ये झोपलेली दिसत आहे. या फोटोनंतर सोशल मीडियामध्ये इलियाना गरोदर असलेली चर्चा रंगली होती. 

Apr 23, 2018, 12:58 PM IST