इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिग स्टेशन

इलेक्ट्रिक वाहनं चार्ज करण्यासाठी लवकरच सुरु होणार ७०० चार्जिंग स्टेशन

सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी जीएसटी दर १२ टक्क्यांनी कमी करुन तो ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Feb 18, 2020, 10:29 AM IST