'आधी लेक, नातवाचा राजीनामा घ्या', गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना थेट चॅलेंज
विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी मारकडवाडीत जाऊन उत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतांना दिसतोय.
Dec 10, 2024, 08:38 PM ISTभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक फेरमतदानातही ईव्हीएममध्ये बिघाड
मतदान केंद्रावर ईवीएम दुरुस्तीस्तीसाठी अभियंते दाखल झाले असून मतदान यंत्राच्या बॅटरी बदलण्यात आली. त्यानंतर आता मतदान प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालं आहे.
May 30, 2018, 10:41 AM ISTभंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ४९ केंद्रांवर आज फेरमतदान
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात २८ तारखेला पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्स बंद पडल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या होत्या.
May 30, 2018, 08:05 AM ISTगुजरात | भाजप ईव्हीएम घोटाळा करणार- हार्दीक पटेल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 18, 2017, 07:42 AM IST