उकडीचे मोदक

मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!

मोदकांसाठी बनवा परफेक्ट सारण, फक्त या टिप्स लक्षात ठेवा!

Sep 5, 2024, 02:58 PM IST

उकडीचे मोदक आरोग्यास लाभदायक

गणपती बाप्पा आज घरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांचा सर्वात आवडतीचा पदार्थ म्हणजे मोदक.

Sep 2, 2019, 01:19 PM IST

या ६ आरोग्यदायी फायद्यांंसाठी उकडीच्या मोदकांंचा अास्वाद घ्या

गणपती बाप्पांच्या नैदेद्याला हमखास असणारा एक पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक.

Sep 9, 2017, 09:37 AM IST

उकडीच्या मोदकांचा नैवेद्य बनवायचा शिकायचाय तर...

मोदकाच्या सारणासाठी नारळ आणायचेत... तांदळाचं पीठ एव्हाना आणून झालं असेल... सारणात घालण्यासाठी केशर आहे की नाही, ते बघायचंय... आज घरोघरी अशी सगळी लगबग सुरू आहे... कारण उद्या गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचाय... 

Aug 24, 2017, 04:34 PM IST

तेजस एक्स्प्रेसमध्ये मिळणार उकडीचे मोदक

सुफर फास्ट तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांना उकडीचे मोदक मिळणार आहेत.  

Aug 12, 2017, 10:54 AM IST

उकडीचे मोदक

सारणाचे साहित्य - २ मोठया वाटया नारळाचे ओले खोबरे (एक मोठा नारळ) १ वाटी साखर किंवा गूळ, ५-६ वेलदोडयांची पूड, १ टेबल चमचा बेदाणा, २-३ कुस्करलेले पेढे.

Sep 5, 2012, 07:58 PM IST