'उडता पंजाब'ला पंजाब-हरियाणा हायकोर्टाने घातली अट
उडता पंजाबला 'अ' श्रेणीसकट फक्त एकच सीन कट करण्याचे आदेश देऊन सेन्सॉर बोर्डाने आणि मुंबई हायकोर्टाने सोमवारी उडता पंजाब रिलीज करण्यास मंजूरी दिली. त्यामुळे चाहत्यांनी आणि उडता पंजाबच्या टीमने मोठ्या जल्लोषात या हायकोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केलं. पण उजता पंजाब टीमसमोरची कटकट काही संपत नाही आहे.
Jun 14, 2016, 02:43 PM IST'उडता पंजाब'ला सेन्सॉर बोर्डकडून मंजुरी
गेल्या काही दिवसांपासून उडता पंजाब या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद संपण्याची शक्यता आहे.
Jun 13, 2016, 01:32 PM IST