एकांकिका आणि व्यावसायिक नाटक

एज्युकेशन नव्हे 'यडूकेशन'...

'यडूकेशन' हे नवं कोरं नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. नावावरुन नाटकाचा विषय काय असेल कळत नाहीए ना? एकांकिका हे व्यावसायिक नाटक आणि मराठी सिनेमात एन्ट्री घेण्यासाठी असलेलं हक्काचं व्यासपीठ.

Mar 20, 2012, 04:18 PM IST