एनडी तिवारी

...म्हणून अपूर्वानं रोहित शेखरचा गळा दाबून केली हत्या?

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित धडपडत चालताना दिसतोय

Apr 24, 2019, 12:37 PM IST

रोहित शेखर तिवारी मृत्यू प्रकरणाचा तपास क्राईम ब्रान्चकडे

१६ एप्रिल रोजी रोहित शेखर तिवारी याचा अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाला होता

Apr 19, 2019, 04:11 PM IST

एन डी तिवारी यांचा मुलगा रोहित याचे निधन

  माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी याचे आज निधन झाले.  

Apr 16, 2019, 10:47 PM IST

एन.डी. तिवारींची ‘ग्रँडमस्ती’, महिलेसह डान्स जबरदस्ती

वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर पोहचलेले वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी आजकाल आपल्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत आहे. रविवारी लखनऊमध्ये शहीदांसाठी उदय भारत संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.

Sep 23, 2013, 05:25 PM IST