एसआयटी चौकशी

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता

भीमा कोरेगाव प्रकरणी SIT चौकशी होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत आज काँग्रेसने या प्रकरणी SIT चौकशीची मागणी केली. 

Sep 10, 2020, 07:07 PM IST
Mumbai NCP Minister Nawab Malik On Elgar Parishad Handed To NIA 03:04

मुंबई | एल्गार प्रकरणी एसआयटी चौकशीही करणार - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

मुंबई | एल्गार प्रकरणी एसआयटी चौकशीही करणार - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

Feb 17, 2020, 04:15 PM IST

ड्रग्ज प्रकरणात या अभिनेत्रीची कसून चौकशी!

 ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अभिनेत्री तथा आयटम गर्ल मुमैथ खान हिची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली.

Jul 29, 2017, 09:55 PM IST

परमार आत्महत्या प्रकरण : एसआयटीमार्फत चौकशी हवी, आमदारांचे CMना पत्र

ठाणे येथील बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केलीय.

Dec 8, 2015, 08:55 AM IST

सिंचन घोटाळ्याची SIT चौकशी होणार

सिंचन घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीला सरकार अखेर तयार झालय. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापण्यात येणारय. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली.

Dec 17, 2012, 05:09 PM IST