कानडी जनतेचा कौल कुणाच्या बाजुनं? काय सांगतायत 'एक्झिट पोल'
जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकची जनता कुणाला कौर देणार? याचीच आता साऱ्या देशाला उत्सुकता लागलीय
May 12, 2018, 06:33 PM IST‘ओपिनिअन पोल’वर बंदी? काँग्रेसची मागणी, भाजपचा विरोध
देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा फिवर चढायला लागलाय. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होतायेत. त्यामुळं प्रसार माध्यमांकडून ओपिनिअन पोल घेतले जात आहेत. याच जनमत चाचण्यांवर बंदी घालावी का यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांची मतं मागविली आहे. काँग्रेसनं ओपिनिअन पोलवर बंदीची मागणी केलीय तर भाजपनं याला विरोध केलाय.
Nov 5, 2013, 10:10 AM IST