कंटेट

Tata Skyची बंपर ऑफर, ७५ रुपयांत मिळणार इतक्या सर्व्हिस

डीटीएच आणि ओटीटीमध्ये भारताची अग्रगणी टाटा स्कायने प्रति महिना अवघ्या ७५ रुपयांत जबरदस्त ऑफर आणलीये. यासाठी ग्राहकांना अतिरिक्त इंटरनेट कनेक्शनची गरज पडणार नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार टाटा स्काय वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांसाठी माफक दरात उपलब्ध होणार आहे. हा कंटेट केवळ लार्ज स्क्रीनवरच उपलब्ध होणार नाही तर ग्राहकांना मोबाईल अथवा लॅपटॉपसारख्या गॅजेटवरही पाहता येणार आहे. 

Mar 29, 2018, 03:48 PM IST