कडक ऊन

उष्णतेचा रेड अलर्ट, अमरावती जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

विदर्भात उष्णेतेची लाट आली आहे.आधीच उकाड्याने हैराण झालेल्यांना उष्णतेच्या लाटेने बेजार केले आहे.  

May 28, 2020, 08:25 AM IST

धुळ्यात दोघांचा उष्माघाताने बळी

उन्हाळा जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरतोय. आणखी दोघांचा उष्माघातानं बळी गेलाय. 

May 21, 2016, 07:17 PM IST

नागपूरचा पारा वाढला, उष्णतेच्या लाटा

नागपूरमध्ये पारा 42 अंश सेल्सियसच्या वर पोहचालाय. येत्या काही दिवसात नागपूरसह विदर्भातल्या नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे उष्णतेच्या वाढत्या तडाख्यापासून सांभळण्याची खबरदारी नागपूरकरांनी घेणं आवश्यक आहे.

Apr 25, 2014, 03:36 PM IST

विदर्भात सूर्य आग ओकतोय

चंद्रपूर शहरासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सूर्याने अक्षरश: आग ओकायला सुरुवात केली आहे. चंद्रपूर शहराच्या तापमानाने तर ४७.९ पर्यंत उसळी मारलीये.

May 20, 2013, 09:19 AM IST

वातावरणात झालाय बदल... जरा जपून!

‘ऑक्टोबर हिट’चे चटके जाणावला सुरूवात झालीय. मुंबईत दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असं वातावरण पहायला मिळतंय. वातावरणात झालेल्या या बदलामुळे अनेक आजारदेखील बळावलेत.

Oct 12, 2012, 08:42 AM IST