धक्कादायक! हुंड्याचा खर्च वाचवण्यासाठी तरूणीची आत्महत्या
लग्नाचा खर्च वाचवण्यासाठी शेतक-याच्या मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादेत घडली आहे.
Nov 14, 2017, 02:52 PM ISTहिंगोली । कर्जबाजारीपणामुळे २ शेतक-यांनी केली आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 09:02 AM ISTकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आळंदीमध्येही बंसीधर गिरे या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली. मुळच्या परभणीच्या बन्सीलाल गिरे यांची जमीन सावकाराकडे गहाण होती. कर्जबाजारीपणामुळे ते आळंदीत आले. त्यांच्या मुलाला इथं नोकरी ही लागली. पण सावकारानं फोनवरून कर्जफेडीसाठी तगादा लावला. याला कंटाळून सोमवारी गिरे यांनी आत्महत्या केली.
Apr 12, 2016, 09:21 PM ISTअमरावती आणि लातूरमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2015, 06:49 PM ISTपुण्यात कर्जबाजारीपणातून आई, पत्नीसह मुलीची हत्या
कर्जबाजारीपणातून तिघांची हत्या करण्यात आल्याची घटना पुण्यात घडली आहे. हडपसरमध्ये ‘एसएलके हाईट्स’ या इमारतीत राहणार्यात सागर गायकवाडनं आपली आई शकुंतला गायकवाड, पत्नी कविता गायकवाड आणि ७ वर्षांची मुलगी इशिता गायकवाड हिचा ओढणीनं गळा आवळून खून केलाय.
Apr 9, 2014, 04:21 PM IST