कर्जरोख्यांच्या माध्यमातून

'राजकीय पक्षांकडे कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधीचा ओघ सुरूच राहणार'

राजकीय पक्षांना निवडणुकीच्या काळात पैसा उभारणी करण्यासाठी कर्जरोख्यांकडून मदत मिळते. यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राजकीय पक्षांना या माध्यमातून मिळणाऱ्या निधीवर रोख लागावी अशी मागणी देशभरातून होत आहे पण हे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. राजकीय पक्षांकडे कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधीचा ओघ सुरूच राहण्याचा मार्ग खुला झाला आहे. 

Apr 5, 2019, 06:28 PM IST