कर्नाटक मुख्यमंत्री सदानंद गौडा

कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडांचा राजीनामा?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. तरी भाजपकडून अद्याप अधिकृत दुजोरा नाही. सदानंद गौडा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींकडे राजीनामा सोपवल्याचं वृत्त आहे

Mar 22, 2012, 11:36 PM IST