कलिंगडाचे सरबत

उन्हाळ्यात सगळ्यांनाच आवडेल हे कलिंगडाचे सरबत

उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. 'आला उन्हाळा तब्येत सांभाळा,' असा कानमंत्र सतत आपल्याला मिळत असतो. त्याकरता काय करावे. या बाबतचे सल्ले सतत तज्ज्ञांकडून मिळत असतात. त्याचा अवलंब केल्यास आपलीच तब्येत छान टवटवीत, ताजीतवानी राहू शकते.  

Mar 27, 2018, 04:15 PM IST