काँग्रेसचे नेते

राजकोट | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियरंजन दास मुन्शी यांचे निधन...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 20, 2017, 10:43 PM IST

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियरंजन दास मुन्शी यांचे निधन...

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. गेली नऊ वर्षे ते कोमात होते.

Nov 20, 2017, 04:07 PM IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. चव्हाण यांच्या विरोधात खटला चालविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाने थेट राज्यपाल के शंकर नारायण यांच्याकडे परवानगी मागितली आहे.

Dec 7, 2013, 04:07 PM IST