कारलं खाण्याची शिक्षा

टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून कर्मचाऱ्यांना कारलं खाण्याची शिक्षा

ऑफिसमध्ये टार्गेट पूर्ण न झाल्यामुळे शिक्षा दिल्याचं कधी तुम्ही ऐकलंय का ? पण असं घडलंय. चीनमध्ये एका कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेलं टार्गेट पूर्ण झालं नाही म्हणून चक्क कारलं खाण्याची शिक्षा सुनावली आहे.

Jul 25, 2016, 04:46 PM IST