मराठा समाजासाठी आजचा काळा दिवस- चंद्रकांत पाटील
'महाभकास आघाडीला हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवता आलं नाही'
Sep 9, 2020, 04:27 PM ISTविनाअनुदानित शिक्षकांकडून केक कापून काळा दिवस साजरा
अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत
Sep 5, 2020, 11:16 AM ISTबेळगावात आज मराठी भाषिकांकडून पाळला जातोय काळा दिवस
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळा दिवस
Nov 1, 2019, 02:11 PM IST'महाराष्ट्र दिन' विदर्भवाद्यांसाठी 'काळा दिवस'
तिकडे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालय परिसरात विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून वेगळ्या विदर्भ राज्याचा निर्धार व्यक्त केला.
May 1, 2018, 04:54 PM ISTनाशिक | मेडिकल कमिशनविरोधात काळा दिवस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 12:58 PM ISTनोटबंदी हा मोठा अपघात - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीवरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे 'डिमो-डिजॉस्टर' (मोठा अपघात) असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
Nov 8, 2017, 10:33 PM ISTबेळगाव | कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात सीमावासीयांनी साजरा केला काळा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:01 PM ISTबेळगाव | १ नोव्हेंबर | सीमाभागात काळा दिवस साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 05:01 PM ISTबेळगाव | कॉंग्रेस | सीमाभागात काळा दिवस साजरा, नितेश राणेंची कर्नाटक सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 04:55 PM ISTसरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस
सरकारच्या निषेधार्थ बेळगावात काळा दिवस
Nov 1, 2017, 11:35 AM ISTबेळगावात आज काळा दिन
केंद्र सरकारचं अन्यायी धोरण आणि दडपशाही विरोधात सीमावासियांनी आज बेळगावात काळा दिन आयोजित करण्यात आला आहे.
Nov 1, 2017, 11:02 AM ISTनोटबंदीच्या विरोधात विरोधी पक्ष पाळतोय काळा दिवस
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी राज्यसभेत उपस्थित राहून चर्चा ऐकावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे खासदारानीही जोमानं प्रत्युत्तर देत गोंधळात भर घातली. अखेर सभापती हामीद अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात केलं.
Dec 8, 2016, 12:59 PM ISTबेळगावात कन्नडिगांची मुजोरी सुरुच,काळा दिवस पाळणाऱ्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2016, 02:38 PM ISTकानडी अत्याचाराचा कळस, 35 मराठी भाषिकांना पोलिसांची अमानुष मारहाण
मराठी जनतेवरील कानडी अत्याचारानं कळस गाठला आहे.
Nov 4, 2016, 05:57 PM IST