काश्मीर दहशतवादी आयईडी स्फोटात चार जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवादी आयईडी स्फोटात चार जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात चार पोलीस शहिद झालेत. तर एक पोलीस गंभीर जखमी झालाय. 

Jan 6, 2018, 12:24 PM IST