'वर्षा'वरील रात्रीच्या 'त्या' बैठकीने महाराष्ट्राला 'अच्छे दिन'? शिंदे दिल्लीतून आणणार 'गोड बातमी'?
Varsha Bungalow Meeting: राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीही मिळालेलं नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
Jul 26, 2024, 12:43 PM ISTUnion Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज
Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2023, 03:49 PM ISTBudget 2023 : बजेटच्या एक दिवस आधी मोठा खुलासा, यावेळी घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी
Budget 2023 Expectation : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून सादर होणार्या शेवटच्या पूर्ण अर्थसंकल्पात सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प त्यांच्या अपेक्षेप्रमाणे असेल, अशी जनतेची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील सीतारामन यांचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे.
Jan 31, 2023, 12:15 PM ISTUnion Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?
Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत.
Jan 10, 2023, 12:31 PM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पात दूरदृष्टी आणि दिशाचा अभाव - शरद पवार
दूरदृष्टीचा अभाव दिसून येत आहे. हे दिशाहीन बजेट होते, अशी टीका शरद पवार यांनी केली.
Feb 1, 2020, 06:43 PM ISTअर्थसंकल्प २०२० : 'महिलांसाठी काही नाही, कुचकामी बजेट'
केंद्रीय अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टीका.
Feb 1, 2020, 05:44 PM ISTBudget 2020 : २७ हजार किमी रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार
२०२०-२१ च्या अर्थसंकल्पात रेल्वेच्या विद्युतीकरणावर भर देण्यात आला आहे.
Feb 1, 2020, 05:09 PM ISTBudget 2020 : नोकरदार वर्गाला मोठा दिलासा, एवढा पगार असेल तर टॅक्स नाही!
केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.
Feb 1, 2020, 02:43 PM ISTBudget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे
आता बँक बुडीत गेली किंवा डुबली तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत.
Feb 1, 2020, 02:09 PM ISTBudget 2020 : वीज घेण्यासाठी प्रीपेड सेवा, नवे वीज मीटर १ एप्रिलपासून
आता इलेक्ट्रिक वीज मीटर बंधनकारक असणार आहे.
Feb 1, 2020, 01:14 PM ISTBudget 2020 : ग्रामीण भागात इंटरनेट जाळे, ग्रामपंचायत-पोस्ट-अंगणवाडी होणार डिजीटल
ग्रामीण विकासाला चालना देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेट जाळे उभारण्यात येणार आहे.
Feb 1, 2020, 12:37 PM ISTकेंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे - अजित पवार
केंद्राच्या बजेटकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
Feb 1, 2020, 08:40 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल महिला खासदारांना काय वाटतं...
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल महिला खासदारांना काय वाटतं...
Jul 6, 2019, 12:35 AM IST